बंडखोर आमदार संजय शिरसाट आणि आदित्य ठाकरे यांच्यात शाब्दिक वाद
  • 2 years ago
बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या कार्यालयातून आदित्य व उद्धव ठाकरे यांचे फोटोही हटवले. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होतेय. आता यावर स्वतः आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय, पाहुयात.
Recommended