सुपरस्टार Mahesh Babu चा आज वाढदिवस, जाणून घ्या त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास

  • 2 years ago
दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार महेश बाबूचा आज वाढदिवस आहे. महेश बाबूने वयाच्या चौथ्या वर्षी नीदा या चित्रपटातुन बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले.महेश बाबूचे वडील घटमानेनी शिव रामा कृष्णा हे तेलगू चित्रपटांचे खूप मोठे अभिनेते होते.

Recommended