Commonwealth Games 2022: पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक, सुधीरने रचला इतिहास

  • 2 years ago
बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुधीरने आश्चर्यकारक कामगिरी केली. पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरने प्रथमच भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. यापूर्वी भारताला या प्रकारात आतापर्यंत सुवर्णपदक मिळाले नव्हते.