7 months ago

Maharashtra Weather forecast: राज्यात ५ दिवस मुसळधार पावसाचे, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

LatestLY Marathi
LatestLY Marathi
पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

Browse more videos

Browse more videos