नागपंचमी सणाचं महत्व काय? सांगताहेत थेट अमेरिकेतून पंचांगकर्ते दा. कृ. सोमण |Sakal Media

  • 2 years ago
नागपंचमी का साजरी करतात? वारुळाजवळ लाह्या, दूधच प्रसाद म्हणून का ठेवतात? नागपंचमीदिवशी भाजी चिरु नये, कापू नये, नांगरु नये हे कशासाठी? सांगताहेत थेट अमेरिकेतून पंचांगकर्ते दा. कृ. सोमण

#nagpanchami #da_kru_soman #sakalmediagroup #maharashtra #America #india

Recommended