Reliance Jio देणार भारतात सर्वात स्वस्त 5G सेवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • 2 years ago
7 दिवसानंतर 5G स्पेक्ट्रमचा लिलाव संपन्न झाला आहे. लिलावात रिलायन्स जिओने सर्वाधिक ८८,०७८ कोटी रुपयांची बोली लावली. रिलायन्स जिओने एकूण 58.65 टक्के बोली लावली आहे.

Recommended