पुण्यातील देशनाचा रेकॉर्ड 'गिनीस बुक'मध्ये नोंद

  • 2 years ago
पुण्यातील देशना नेहरा या सात वर्षाच्या चिमुरडीने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. लिंबो स्केटिंग' या खेळाच्या प्रकारामध्ये रेकॉर्ड करून तिने गीनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. अवघ्या १३.७४ सेकंदांमध्ये २० चारचाकी गाड्यांखालून १९३ फुटांचे अंतर तिने स्केटिंग करत पूर्ण केले. तिच्या या रेकॉर्डमुळे भारताला एक नवी ओळख मिळाली आहे.
#GuinnessWorldRecords #Pune #DeshnaNahar #LimboSkating

Recommended