Pune: पुण्यातील नदी सुधार प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात

  • 2 years ago
6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाचे उद्घाटन झाले. पुणे शहरात मुळा आणि मुठा या दोन नद्या वाहतात. पुण्याची शान वाढवणाऱ्या या नद्या गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाचा त्रास सहन करतायत. या नद्यांना नवी ओळख मिळावी आणि गुजरात मधील साबरमती सारखं रूप मिळावं म्हणून हा नदी सुधार प्रकल्प तयार करण्यात येणार आहे.
#narendramodi, #punenews, #pune, #riverclearningprojects, #mulamutharivers, #riversinpune, #puneriverprojects,