अर्पिता मुखर्जीच्या मागे ईडी का लागली? कुठल्या राजकीय नेत्याशी संबंध भोवले? | Arpita Mukherjee
  • 2 years ago
नाव आहे अर्पिता मुखर्जी.. सगळे तिला सध्या कॅश क्वीन म्हणतायत.. याचं कारण म्हणजे तिच्या बाथरूममध्ये खजिना सापडलाय... आधी तिच्या एका फ्लॅटमधून २१ कोटींची कॅश सापडली.. त्यानंतर तिच्याच दुसऱ्या फ्लॅटमधून २९ कोटींची कॅश सापडली.. शिवाय ५ किलोंचं सोनं सापडलं... तिच्या घरात सापडलेली कॅश इतकी होती, की ईडीच्या चमूला ती कॅश मोजायला तब्बल दहा तास लागले... अर्पिता मुखर्जी ही अभिनेत्री ईडीच्या रडारवर कशी आली.. हे प्रकरण नेमकं काय आहे.. तिचं कुठल्या राजकीय नेत्याशी कनेक्शन आहे... आणि मुळात ती आहे तरी कोण.. या प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओतून जाणून घेऊ... (Guruprasad Anchor) Arpita Mukherjee: How did Arpita Mukherjee rise? Explosive comments of close friend Soumen Roy
#ArpitaMukherjee #অর্পিতা_মুখোপাধ্যায়ের #ED #এবিপিআনন্দলাইভ #अर्पिता_मुखर्जी #BanglaNews #BanglaNewsLive #ParthaChatterjee

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews
Recommended