Aurangabad: जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ, २२ हजार ४०५ क्युसेक क्षमतेने विसर्ग

  • 2 years ago
जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे एका फुटाणे वर उघडण्यात आले आहे. २५ जुलै रोजी धरणाचे अठरा दरवाजे अर्ध्या फुटाणे उचलून त्यातून नऊ हजार ४३२ क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडीचे अठरा दरवाज्यातून २२ हजार ४०५ क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

Recommended