Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिपदासाठी 'इतके' अर्ज आले, Devendra Fadnavisयांचा आकडा किती?
  • 2 years ago
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटासोबत युती करून भाजपनं सरकार बनवलं. शिंदेंना मुख्यमंत्री बनवून फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. पण आता सगळ्यांचे डोळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहेत. भाजपचे १०६ आमदार आणि शिंदेंसोबत आलेले पन्नासहून जास्त... त्या तुलनेत मंत्रिपदं कमीच आहेत. त्यात आधीच भाजपमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या जास्त असणारच... आणि शिंदेंसोबत आलेले अनेक आमदारही मंत्रिपदाचं स्वप्न बघत असणारच...Aniket vo
#MaharashtraCabinetExpansion #DevendraFadnavis #Lokmat #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended