Shah-Fadnavis on Thackeray : फडणवीसांनी सुनावलं, मोदी-शहांनी फोनही घेतला नाही.. ठाकरेंसोबत काय घडलं?

  • 2 years ago
Uddhav Thackeray call Fadnavis, Amit Shah and Modi but no one replied : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरे कासावीस झालेत. पक्ष वाचवण्यासाठी काय करु काय नाही असं उद्धव यांचं झालंय. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन लावला. माझ्याशी बोला, शिंदेंची ताकद का वाढवता तुम्ही मुख्यमंत्री व्हा मी येतो तुमच्यासोबत असं ठाकरे फडणवीसांना म्हणाले. पण फडणवीसांनी उद्धव यांना अवघी काही सेकंद दिली. वेळ गेली आता, तुम्ही मोदीजी आणि शहांशी बोला..इतकंच फडणवीस म्हणाले आणि फोन कट केला. मग उद्धव ठाकरे अमित शहांना फोन करत राहिले पण त्यांनी फोनच उचलला नाही. मग उद्धव ठाकरेंनी मोदींना फोन केला पण ते एका कार्यक्रमात होते तेव्हा त्यांच्याशीही बोलणं झालं नाही. भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वानं उद्धव ठाकरेंना अजिबात प्रतिसाद दिला नाही. फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी फोन करुन काय ऑफर दिली, फ़डणवीसांनी शहांना फोन करायचा सल्ला उद्धव ठाकरेंना का दिला, उद्धव ठाकरेंना कुणीच प्रतिसाद दिला नाही हे जाणूनबुजून केलं गेलं का..
(Aniket vo)
#AmitShah #DevendraFadnavis #UddhavThackeray

Uddhav Thackeray call Fadnavis, Amit Shah and Modi but no one replied : फडणवीसांनी सुनावलं, मोदी-शहांनी फोनही घेतला नाही.. ठाकरेंसोबत काय घडलं?

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews

Recommended