Sharad Pawar family on the target of Shinde-Fadnavis? शिंदे-फडणवीसांच्या टार्गेटवर पवार कुटुंबीय?
  • 2 years ago
शिवसेनेच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली आणि राज्यात यापूर्वी घडला नव्हता असा सत्ता संघर्ष पहायला मिळाला, भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले, या नवीन सरकारने कामाचा चांगलाच धडाका सुरु केलाय, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. अजित पवारां नंतर पवार कुटुंबातील आणखी एका सदस्याला शंदे सरकारचा दणका बसलाय, काय घडलंय हे पुढच्या 3 मिनिटात जाणून घेऊ...
(Ashwini anchor)
#SharadPawar #RohitPawar #EknathShinde #DevendraFadnavis

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews
Recommended