NCP Allegations on Eknath Shinde : राष्ट्रवादीने केलं?, शिंदेंनी बदला घ्यायला सुरूवात केली?

  • 2 years ago
Maharashtra Political Crisis : काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये राहून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करतायत. शिवसेनेच्या आअमदारांना निधी दिला जात नाही. अशी ओरड करत शिंदे आणि त्यांच्या गटाने शिवसेनेला भगदाड पाडलं. आता भाजपसोबत जाऊन सरकार बनवलं. पण शिंदेच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादीने जे केलं त्याचा बदला आता एकनाथ शिंदे घेतायत की काय, अशी चर्चा आता सुरू झालीय. कारण नवं सरकार बनून फक्त पंधरवडाच उलटलाय आणि नव्या सरकारचं मंत्रिमंडळही बनलेलं नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे सरकारचा कारभार हाकतायत. तोच, त्यांनी आता राष्ट्रवादीच्या आमदारांचा निधी रोखायला सुरूवात केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय. पाहूयात काय म्हणतायत राष्ट्रवादीचे प्रवक्ते...
(Aniket vo)
#EknathShinde #NCP #SharadPawar #ShivSena #UddhavThackeray

राष्ट्रवादीने 'असं' केलं म्हणून.., शिंदेंनी बदला घ्यायला सुरूवात केली?

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews

Recommended