शिंदेंनंतर फडणवीस... राष्ट्रवादीच्या आमदारांची चर्चा, कारण काय? Sharad Pawar vs Eknath Shinde | NCP
  • 2 years ago
Eknath shinde on NCP Sharad Pawar शिंदेंनी शिवसेना पोखरत ठाकरेंचं टेन्शन वाढवलंय.. तर दुसरीकडे आता फडणवीस हे पवारांचं टेन्शन वाढवण्याच्या तयारीत आहेत.. २०१९ च्या निवडणुकीत आपण पाहिलं की, अनेक काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते हे भाजपमध्ये गेले आणि त्यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली... त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते.. आता पुन्हा येईन पुन्हा येईन असं म्हणणारे Devendra Fadnavis पुन्हा सत्तेत आलेत... एकीकडे शिंदेंनी शिवसेना पोखरलीय.. तर दुसरीकडे फडणवीस आता राष्ट्रवादीला खिंडार पाडणार अशा चर्चा सुरु झाल्यात. पवारांच्या दोन आमदारांच्या नावाची चर्चा यानिमित्ताने सुरु झालीय.. BabanDada Shinde
(Ashvin VO)

#Eknathshinde #SharadPawar #NCP #shivsena #maharashtra #news
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended