बाळासाहेबांच्या "या" शिवसैनिकाला मोदी-शहा उपराष्ट्रपतीपद देणार? Modi Shah | Shiv Sena
  • 2 years ago
Will Narendra Modi and Amit Shah give the post of Vice President to a former Shiv Sainik who was trained by Balasaheb? मोदी-शहांच्या धक्कातंत्राला तोड नाही असं म्हणतात, आता तर मोदी-शहांनी आपला मोर्चा उद्धव ठाकरेंकडे वळवलाय. एका सामान्य शिवसैनिकाला.. एकनाथ शिंदेंना भाजपनं मुख्यमंत्री केलं, जास्त आमदार असतानाही उपमुख्यमंत्रीपद घेतलं, सामान्य शिवसैनिक एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं. आता बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या एका माजी शिवसैनिकाला मोदी-शहा थेट उपराष्ट्रपतीपद देऊ शकतात... (Aniket vo)
#BalasahebThackeray #NarendraModi #AmitShah

मोदी-शहांच्या धक्कातंत्राला तोड नाही.. 'या' माजी शिवसैनिकाला उपराष्ट्रपतीपद?

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews
Recommended