वसंत मोरेंनी शिंदे-फडणवीसांची हिंमत का काढली? Vasant More challenge to Eknath Shinde | Fadnavis
  • 2 years ago
Maharashtra political crisis: Vasant More challenge to Eknath Shinde and Devendra Fadnavis ठाकरेंना सत्तेतून खाली खेचत शिंदेंनी महाराष्ट्रात शिंदेशाहीला सुरुवात केली... ऐनवेळी त्यांना फडणवीसांची जोड मिळालीय.. त्यामुळे या नव्या शिंदे-फडणवीस सरकारची ताकद किती आहे हे दिसलंय. त्याला मनसेच्या एकमेवर आमदारानेही साथ दिली... त्यामुळे मंत्रिमंडळात मनसेही दिसेल का? अशा चर्चाही सुरु झाल्यात.. पण आता वसंत मोरेंनी म्हणजेच मनसेच्या तात्यांनी नव्या सरकारलाच चॅलेंजच दिलंय.. शिंदे-फडणवीसांची हिंमत काढत मोरे काय म्हणाले पाहा.... (Ashvin VO)

#VasantMore #EknathShinde #DevendraFadnavis #MNS #RajThackeray #Pune #shivsena

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended