"Eknath Shinde बोलताना उपमुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढत होतं"; अजितदादांनी वाचला फडणवीसांचा चेहरा| NCP

  • 2 years ago
सोमवारी विधानसभेत एकनाथ शिंदे सरकारनं बहुमताची परीक्षा पास केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार बॅटिंग केली. आजही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधत खोचक टोलेबाजी केली.

#AjitPawar #DevendraFadnavis #EknathShinde #SharadPawar #BJP #ShivSena #VidhanSabha #DeputyCM #Maharashtra #HWNews

Recommended