Alia Bhatt-Ranbir Kapoor Announce Pregnancy: आलिया भट्ट प्रेग्नंट! लवकरच होणार आई, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव, पाहा फोटो

  • 2 years ago
आलिया भट्टने नुकतीच एक गोड बातमी शेअर केली आहे.आलिया भट्ट प्रेग्नंट असुन तिने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री रणबीर कपूरसोबत पहिल्या बाळाची अपेक्षा करत असून या जोडप्याने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे.

Recommended