"देशातील तपास यंत्रणा मोदींच्या घराबाहेर शेपूट हलवणारी कुत्रे", Bhai Jagtap यांची BJP वर बोचरी टीका

  • 2 years ago
विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे, भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग केला जात आहे. तसेच येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणुका होणार आहे.

#BhaiJagtap #NanaPatole #CentralAgencies #ED #RahulGandhi #SoniaGandhi #Delhi #Congress #Maharashtra #Politics #VidhanParishad