मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या ताफ्यात अनोळखी कार शिरली, सुरक्षाव्यवस्थेवर सवाल | Sakal Media

  • 2 years ago
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ताफ्यात गाडी शिरली सुरक्षा कवच भेदत कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरली राज्यपालांची भेट घेऊन वर्षा निवासस्थानी परतताना सह्याद्री अतिथीगृहाजवळ शुक्रवारी संध्याकाळी घडला प्रकार काही क्षणांसाठी मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबला मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोरच कार आल्यानं सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले याप्रकरणी एका महिलेला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
Please Like and Subscribe for More Videos.
#CMUddhavThackerayConvoy #MaharashtraCM #CmUddhavThackeraySecurity

Recommended