Pune News: राष्ट्रवादीत महागाईविरोधात आंदोलन

  • 2 years ago
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी देत अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोदी महागाई बाजार लावण्यात आला होता.
#punenews #ncp #punenewsupdates #sharadpawar #ajitpawar #rupalithombare #supriyasule #ncpparty #inflation #nationalcongressparty #inflationissue

Recommended