Eknath Khadse सोबत 'गोल्डमॅन'ही करणार राष्ट्रवादीत प्रवेश | Goldman Prashant Sakpal Join NCP
  • 3 years ago
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गेली चार दशके आपल्या पक्षाची मोट ईमानदारीने बांधून ठेवणारे एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसेंसोबत कोणीही जाणार नाही असे ठामपणे सांगत आहेत. दहा ते बारा आमदार माझ्या संपर्कात आहेत असं खडसेंनी सांगितले आहे. पण सध्यातरी एकनाथ खडसेंसोबत आज राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये एका गोल्डमॅनची खूप चर्चा आहे. खडकवासल्याचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील एका गोल्डमॅनची चर्चा सोशल मीडियात सुरु आहे. प्रशांत सकपाळ असे या गोल्डमॅनचे नाव आहे. कोट्यवधीचं सोनं अंगावर परिधान करुन आजूबाजूला पाच ते सहा बाऊन्सर्सचा गराडा असलेले प्रशांत सकपाळ पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश का करत आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #EknathKhadse #BJP #Ncp #Goldman #PrashantSakpal
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended