नारायण राणेंनी ठाकरेंना दिलं पवारांचं उदाहरण, काय म्हणाले? Narayan Rane Sharad Pawar | CM Thackeray
  • 2 years ago
राज्यसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यातून शिवसेना आणि उद्धव ठाकरे अजून सावरलेले नसतानाच, आता विधानपरिषद निवडणूक समोर उभी ठाकलीय. राज्यसभा निवडणुकीत झालेलं नुकसान विधानपरिषद निवडणूक होऊ नये म्हणून शिवसेना डोळ्यांत तेल घालून काळजी घेतेय. असं असतानाच आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना नवाच इशारा दिलाय. उद्धव ठाकरे यांना आता जनमत उरलं नसल्याची टीका करत राणेंनी राज्य सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलंय. काय म्हणालेत नारायण राणे ऐका... (Ashvin VO)
#NarayanRane #SharadPawar CMUddhavThackeray #RajyaSabhaElection

राणेंनी ठाकरेंना दिलं नवं टेन्शन...

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews
Recommended