शिवसेनेचा गेम कुणी केला... कोणती मतं फुटली?Rajysabha Election Result | Shivsena Vs BJP | Maharashtra

  • 2 years ago
Who played Shiv Sena's game? शिवसेनेच्या संजय पवारांना पहिल्या पसंतीची ३३ मतं मिळाली होती... तर भाजपच्या धनंजय महाडिकांना पहिल्या पसंतीची २७ मतं मिळाली होती.. त्यामुळे शिवसेनेचे संजय पवार हे विजयी होतील... असंच सुरुवातीला सर्वांनाच वाटलं.. पण आकड्यांचा खरा खेळ नंतर सुरु झाला... दुसऱ्या पसंतींची मतं मोजायला सुरुवात झाली... अन् महाडिक थेट ४१ मतांवर पोहचले.. तर संजय पवार हे ३९ वरच अडकले. भाजपच्या धनंजय महाडिकांना ४१ मतं मिळाली तरी कशी याचीच चर्चा होतेय. प्रविण दरेकर तर बाहेर आल्यानंतर हेच म्हणाले की, हा केवळ फडणवीसांच्या डोक्याचा विजय आहे... त्यामुळे देवेद्र फडणीवांनी नक्की गेम काय केला पाहुया..Ashwin Vo
Fadnavis' game, how did Mahadik get 41 votes?
#lokmat #Dhananjaymahadik #Devendrafadnavis #Sanjaypawar #Sanjayraut #Shivsena #BJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended