राज्यसभा निवडणूक निकालांवरून चंद्रकांत पाटलांचा टोला
  • 2 years ago
राज्यसभा निवडणूक निकालांवरून चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना टोला लगावलाय, तसेच शिवसेना सहाव्या जागेवर गेलीये, हे त्यांनी मान्य करावं, असंही पाटील म्हणाले.
Recommended