Nirjala Ekadashi 2022:\'निर्जला एकादशी\' का साजरी करतात? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
  • 2 years ago
ज्येष्ठ   मास महिन्यातील शुक्लपक्ष एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणातात. संपूर्ण वर्षभरातील येणाऱ्या 24 एकादशीपैकी ही सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण एकादशी असल्याचे मानले जाते. स्कंद पुराणनुसार, निर्जला एकादशी निमित्त व्रत केल्यास त्या व्यक्तीला वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीचे पुण्य लाभते असे म्हटले जाते.
Recommended