'त्या' आमदारांची दांडी.. चर्चांना उधाण.. Dhananjay Munde काय म्हणाले? Rajya Sabha Election Update
  • 2 years ago
राज्यसभा निवडणुकीतली चुरस दिवसेंदिवस वाढ चाललेय.. त्यात महाविकास आघाडीने आपलं शक्तिप्रदर्शन केलं.. यात मविआची शक्ती दिसलेली असली... तरीही महाविकास आघाडीचं पारडं अजूनही हमखास विजय मिळवण्यापर्यंत जड दिसत नाहीये.. याचं कारण म्हणजे काही आमदारांनी या बैठकीला मारलेली दांडी... पत्रकारांनी याच मुद्द्यावर धनंजय मुंडे यांना जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा ते काय म्हणतायत ऐका... (Guruprasad VO)
#DhananjayMunde #RajyaSabhaElectionUpdate #MVA

'त्या' आमदारांची दांडी.. Dhananjay Munde काय म्हणाले? Rajya Sabha Election Update -

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews
Recommended