Vasant More यांनी नागरिकांना काय आवाहन केलं ?

  • 2 years ago
वसंत मोरे हे नेहमीच त्यांच्या हटके अंदाजासाठी ओळखले जातात. आता वसंत मोरे यांनी महाराष्ट्राच्या खलीला मदतीचे आवाहन केले आहे. तात्यांनी आवाहन करताच लोकांकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.
#vasantmore #umeshvasave #vasantmorefb #mns #rajthackeray #thegreatkhali #vasantmorenews #punenews #pune #sakal #sakalmedia