वसंत मोरेंनी आवाहन केलं अन् एका दिवसात चमत्कार घडला, पाहा काय झालं ? Vasant More MNS

  • 2 years ago
वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहून चेतनसोबत घडलेला प्रकार सांगितला आणि मदत करण्याचं आवाहन केलं..आचर्य म्हणजे रात्री उशिरा टाकलेल्या पोस्ट नंतर तात्काळ हजारो लोकांनी अपघातग्रस्त मुलाच्या वडिलांच्या खात्यावर तब्बल 14 लाख रुपये जमा केले.. वसंत मोरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद पाहता वडिलांच्या खात्यावर मदतीचा महापूर आला.. संकट काळात गाढवे कुटुंबीयांच्या मदतीला धावून आल्याबद्दल आभार मानत असताना महेश गाढवे यांच्या डोळ्यात अश्रू आले... (Kiran Story)

#lokmat #VasantMoreMNS #VasantMore #MNS

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended