2 months ago

Pune MNS News | Vasant More यांच्या उघड नाराजीवर पुण्यातील कार्यकारणी म्हणते...

Sakal
Sakal
#vasantmore #Mns #rajthackeray
पुण्यातील मनसेची अंतर्गत गटबाजी पुन्हा चर्चेचा विषय ठरतेय. कारण मनसेच्या पुण्यातील कार्यकारिणीवर उघडपणे नाराजी बोलून दाखवणाऱ्या वसंत मोरेंविषयी दोन दिवसात अधिकृत भूमिका घेऊ, असं मनसे नेते बाबू वागस्कर यांनी म्हटलंय. आज पुण्यातील मनसे पक्ष कार्यालयात बैठक झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Browse more videos

Browse more videos