Mohan Bhagwat on Gyanvapi | ज्ञानवापी मशिदीवर सरसंघचालक मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया|Sakal Media 10

  • 2 years ago
प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधून दरदिवशी नवा वाद निर्माण करण्याची गरज नाही असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच ज्ञानवापी मशिदीवर आपली भूमिका स्पष्ट केली.

Recommended