RSS मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण | Tricolor | Mohan Bhagwat
  • 2 years ago
आज ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरातील आरएसएस मुख्यालयात ध्वजारोहण केले.

#MohanBhagwat #rss #indipendentday #nagpur #tricolor
Recommended