Thipkyanchi Rangoli | 1st June Episode Highlights | अप्पूने सोडलं कानिटकरांचं घर | Star Pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शशांक समोर अप्पूचं अभ्यासाचं नाटक उघड होतं. अप्पू कानिटकरांचं घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. काय घडणार आजच्या भागात, पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale