Thipkyanchi Rangoli | 1st April Episode Highlights | अप्पूने दिलं शशांकला वचन | Star Pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत कुकी गॅंग शशांकला मनवत असते. तेव्हा अप्पू शशांकला एक वचन देते. काय आहे ते वचन जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale