महाराष्ट्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन? Covid-19 रुग्णांमध्ये वाढ, हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण 231 टक्क्यांनी वाढले, चौथ्या लाटेचा धोका कायम

  • 2 years ago
एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात कोविडमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असुन आकडा 231 इतका झाला आहे.सोमवारपर्यंत शहरातील रुग्णालयांमध्ये 215 रुग्ण दाखल झाले होते, तर एप्रिलमध्ये अशा रुग्णांची संख्या केवळ 65 होती.रूग्णांच्या संख्येतील या अलीकडील वाढीमुळे कोविड रूग्णांसाठी बेड उपलब्ध करून देणाऱ्या संस्था अलर्ट मोडवर आल्या आहेत.