"राजांना समर्थक नसतो, राजाला फक्त प्रजा असते" - संजय राऊत
  • 2 years ago
"राजांना समर्थक नसतो, राजाला फक्त प्रजा असते. राजाला समर्थक आहेत हे मी पहिल्यांदाच ऐकत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थक नव्हते. सगळे मावळे, संपूर्ण राज्य त्यांचं होतं. ते एका जातीचे, पंथाचे राजे नव्हते," असं संजय राऊत म्हणाले.
Recommended