Mumbai Police यांना हक्काची घरं मिळावी म्हणून BJP आक्रमक!| BDD Chawl| Jitendra Awhad

  • 2 years ago
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवांपूर्वीच म्हटले होते की BDD चाळीत जे अधिकारी राहतात आणि जे निवृत्त झाले आहेत त्यांना घर भेटणार पण त्यासाठी त्यांना ५० लाखांची किंमत मोजावी लागेल. या संदर्भात आज वरळी येथील BDD चाळीत आंदोलन करण्यात आले आहे.

#MumbaiPolice #BDD #BDDChawl #FreeHouses #JitendraAwhad #KalidasKolambkar #SanjayPandey #DilipWalsePatil #SharadPawar #UddhavThackeray #BJP #HWNews

Recommended