आधी राणांची माघार, आता 'हा' मोठा दिलासा | Navneet Rana arrest | Navneet Rana notice

  • 2 years ago
नवनीत राणा, रवी राणांसाठी गेले काही दिवस अडचणीचे होते. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणायच्या नादात दोघांना जेलची हवा खावी लागली. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला. नवनीत राणांना पाठिच्या दुखण्यामुळे लिलावतीत दाखल करावं लागलं. तिथं त्यांनी केलेल्या फोटोसेशनमुळं परत त्या गोत्यात आल्यात. आता हे कमी होतं म्हणून की काय त्यांचं मुंबईचं घर अनधिकृत आहे म्हणून मुंबई महापालिकेनं नोटीस पाठवली आणि त्यावर हातोडा पाडण्याची तयारी सुरु केली. आता या सगळ्या अडचणीच्या दिवसात पहिल्यांदाच राणा दाम्पत्याला दिलासा मिळालाय... (Aniket VO)
#NavneetRana #RaviRana #HanumanChalisa #SanjayRaut #ShivSena

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#political #live #breaking #marathinews #online #news

Recommended