आमचा वापर फक्त मतांसाठी होतो; राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी Banjara समाज आक्रमक

  • 2 years ago
१० जुन राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवणूक होणार आहे. शिवसेनेकडून दुसरा उमेदवार कोण राहणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. तर आता ह्या निवडणुकीच्या मैदानात बंजारा समज देखिल उतरला आहे. राज्यसभेक्या सहाव्या जगेच प्रतिनिधित्व आम्हाला द्या अशी मागणी आता बंजारा समाज करत आहे

#SambhajiRaje #Rajyasabha #Kolhapur #Banjara #SanjayRathod #SanjayRaut #SharadPawar #BJP #Shivsena #UddhavThackeray #HWNews

Recommended