टीव्हीसमोर येऊन आरोप करणं महागात, राऊतांविरोधात १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा खटला | Somaiya vs Raut
  • 2 years ago
Kirit Somaiya has filed a defamation suit against Sanjay Raut for Rs 100 crore घोटाळा झाला असा आरोप करणं संजय राऊतांना महागात पडलंय कारण एका महिलेवर घोटाळ्याचा आरोप केला म्हणून संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला भरण्यात आलाय. यापूर्वी संजय राऊतांविरोधात मुलुंड पोलिस स्टेशनमध्ये मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती, आता थेट मुंबई हायकोर्टात त्यांच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आलाय. बरं राऊत केस हरले तर दाव्यातील पैसा धर्मादाय संस्थांना देण्यात यावा असंही कोर्टात सांगण्यात आलाय. हा दावा दुसऱ्या तिसऱ्या कुणी दाखल केलेला नाही तर किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्यांनी संजय राऊतांविरोधात हायकोर्टात धाव घेतलीय... (Aniket VO) #SomaiyaRaut #KiritSomaiya #SanjayRaut #KiritSomaiyaSanjayRaut

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #political #live #breaking #marathinews #online #news
Recommended