सात किलोमीटरुन शूट करण्यात आलाय 'तो' सीन | Sarsenapati Hambirrao

  • 2 years ago
'लोकसत्ता डिजीटल अड्डा'वर 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाच्या टीमने चित्रपटासंदर्भात अनेक किस्से सांगितलं. या वेळेस चित्रपटाचे सनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी चित्रपट शूट करण्याचं तंत्रज्ञान सांगितले. यावेळेस लिमये यांनी एक ८ आठ सेकंदाच्या सीनसाठी तीन दिवस वाट पाहून तो कसा शूट करण्यात आला याबद्दलचा रंजक किस्साही सांगितला.

Recommended