5G Call: आयआयटी मद्रास येथे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली 5G कॉलची यशस्वी चाचणी

  • 2 years ago
वैष्णव यांनी सांगितले की, संपूर्ण नेटवर्क भारतात डिझाइन आणि विकसित केले गेले आहे. \"आत्मनिर्भर 5G ने IIT मद्रास येथे 5G कॉलची यशस्वी चाचणी केली. संपूर्ण नेटवर्कची रचना आणि विकास भारतात करण्यात आला आहे,\".असे वैष्णव यांनी ट्विट केले.