Congress कडून Prakash Ambedkar यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार?, काय शिजतंय पक्षात?

  • 2 years ago
राज्यसभेच्या जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी द्यावी यासाठी सुद्धा चढाओढ पाहायला मिळतेय. आगामी महापालिका निवडणुकांसाठी नवीन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू असतानाच मुंबईत एक नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय. काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ ही त्यांच्यावरच टीका करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी आता चर्चा सुरू झालीये.

#PrakashAmbedkar #SharadPawar #VBA #MVA #Congress #BMCElection #VanchitBahujanAghadi #NanaPatole #BhaiJagtap #BMC #SoniaGandhi #Maharashtra #HWNews

Recommended