Bengaluru: शाळकरी मुलांचे जोरदार भांडण, व्हिडिओ व्हायरल

  • 2 years ago
व्हिडिओमध्ये मुली एकमेकांचे केस ओढतांना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एका मुलीला पायऱ्यांवरून खाली ओढले जात असल्याचे आणि नंतर तिचे डोके जमिनीवर आदळले जात असल्याचेही दिसून येत आहे.