केतकी चितळेच्या जुन्या व्हिडीओची पुन्हा चर्चा.. संताप का झाला? | Ketaki Chitale Viral Video
  • 2 years ago
Ketaki Chitale Viral Video केतकी चितळे ही कायमच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे... काही दिवसांपूर्वी केतकीने तिचा हा व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर केला होता.. जेव्हा केतकीचं तिच्या शेजाऱ्यांशी भांडण झालं होतं.. याच व्हिडीओत केतकीने आपल्या आजारपणाबद्दल आणि आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबद्दलही सांगितलं होतं.. ज्याची तिच्या अटकेनंतर आता नव्याने चर्चा सुरु झालेय.. केतकी अद्यापही पोलिस कोठडीतच आहे... १८ तारखेला तिची पोलिस कोठडी संपतेय.. पण तत्पूर्वी पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केल्यामुळे तिच्या अडचणी वाढतात का.. हे पाहणं महत्वाचं असेल... (Guruprasad VO)
Marathi actress Ketaki Chitale on Facebook allegedly targeting party chief Sharad Pawar
#Ketakichitale #Sharadpawar #Lokmat #news #Maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended