'म्हणून उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं टाळलं' Uddhav Thackeray on Dharmaveer Movie

  • 2 years ago
Raj Thackeray and Narayan rane meet Anand Dighe स्व. आनंद दिघे हे जेव्हा रुग्णालयात होते तेव्हा त्यावेळी शिवसेनेत असलेले Raj Thackeray आणि Narayan Rane हे दिघेंना भेटायला गेले होते.. त्याचे फोटो हे सोशल मिडीयावर आहेत. राज ठाकरे हे आनंद दिघेंचा हात हाताच घेऊन दोघेंही हसताना या फोटोत दिसतात. हाच सीन धर्मवीर या आनंद दिघेंवर आधारित चित्रपटात दाखवण्यात आलाय... याच सीनवरुन आता भाजप आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. (Ashvin VO)
Raj Thackeray and Narayan rane meet Anand Dighe
#UddhavThackeray #AnandDighe #Dharmaveer #movie #Shivsena #lokmat #news

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended