केतकी चितळे प्रकरणावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
  • 2 years ago
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या प्रकरणाबद्दल पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्या काय म्हणाल्यात पाहा...

#SupriyaSule #KetkiChitale #SharadPawar
Recommended