Rikshawala | उन्हाच्या कडाक्यात रिक्षाचालकाची अनोखी कल्पना | Sakal Media |
  • 2 years ago
#Rikshawala #Pani #SakalMedia #DrinkingWater #Pune
उन्हाच्या कडाक्यामुळे प्रवासात थंडगार पाणी मिळावं असं प्रत्येकाला वाटतं असतं. हीच गरज लक्षात घेऊन पुण्यातील रिक्षाचालक केशव गणबोटे यांनी त्यांच्या रिक्षात फिरती पाणपोई तयार केली आहे.
Please Like and Subscribe for More Videos
Recommended