Mumbai: रवी राणांना भेटल्यानंतर नवनीत राणांना अश्रू अनावर
  • 2 years ago
नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर रवी राणा यांनी त्यांची भेट घेतली. रवी राणांना भेटून नवनीत राणांना अश्रू अनावर झाले.

#NavneetRana #RaviRana #LilavatiHospital #mumbai
Recommended